Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आज सोचा तो आँसू भर आए

 

मूळ गझल खालीलप्रमाणे.............

 


आज सोचा तो आँसू भर आए
मुद्दतें हो गईं मुस्कुराए

 

हर कदम पर उधर मुड़ के देखा
उनकी महफ़िल से हम उठ तो आए

 

दिल की नाज़ुक रगें टूटती हैं
याद इतना भी कोई न आए

 

रह गई ज़िंदगी दर्द बनके
दर्द दिल में छुपाए छुपाए


************************************************************
वरील गझलेचा मराठी भावानुवाद खालील प्रमाणे..........
गझल
वृत्त: मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८=२४मात्रा


आज आठवण आली अन् हे डोळे भरले!
किती दिसांनी मी हसल्याचे मजला स्मरले!!

 

पदोपदी ही नजर सारखी तिकडे वळते......
मैफलीतुनी तिच्या पाय माघारी फिरले!

 

तटातटा तुटतात नसा नाजुक हृदयाच्या.......
स्मरणांनी का कुणी, कुणाच्या इतके झुरले?

 

जीवन म्हणजे दु:खांचे आगर झालेले!
जन्मभराचे दु:ख दडवता....हृदयी झरले!!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ