व्यर्थ जातो जन्म सारा खेपही हकनाक होते,
रोज येथे माणसाची केवढी दमछाक होते ||
क्रुर आहे ही पर'तू जि'दगीची रीत आहे,
स'पते सारे अगोदर मग नवी सुरुवात होते ||
रोज होतो तोच गु'ता रोज ओढाताण होते,
जन्म होत¡नाच साली वेदना गरवार होते ||
ध्यास वेडे दो क्षण¡चे फास देती कालजाला,
रोज मागे धावत¡ना जि'दगी बरबाद होते ||
जालती जे जीव त्या'ची अक्षरे तलपून जाती,
रक्त होते तप्त शाई लेखणी फुलवात होते ||
-शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY