कुणी घातला घाव,कुणी मांडला डाव
हे सार काही कळत होते …।
मी जळतांना हसणारे
आज मी हसतांना जळत होते.
पिळवटलेल्या हृदयातूनी
आला बंद भावनांचा आवाज
अन भरलेल्या मैफिलीतुनी
बदनाम झालो आज.....
....Tushar shillak
Powered by Froala Editor
कुणी घातला घाव,कुणी मांडला डाव
हे सार काही कळत होते …।
मी जळतांना हसणारे
आज मी हसतांना जळत होते.
पिळवटलेल्या हृदयातूनी
आला बंद भावनांचा आवाज
अन भरलेल्या मैफिलीतुनी
बदनाम झालो आज.....
....Tushar shillak
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY