Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आई

 

असा कसा मी तुझाच झालो
कसे तुला मी हुङकत आलो

 

कधी मला ग तुझ्यात बघतो
कधी जगाला तुझ्यात गुंफत
कवेत दोघांस घेत गेलो
तरी कसा मी तुझाच झालो

 

लपून काव्यांत बसत माझ्या
जन्मात खूळे गिमीक जगलो
स्मरांत होतो तिच्या कितीदा
तरी ग आई तुझाच झालो

 

असा कसा मी तुझाच झालो
तुलाच गं मी हुङकत आलो

 

 

कविराज विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ