Vishal Lonari
आजपुढे मला जुना
काळ आठवतो पुन्हा
या तटि जीवनाचि ती
लाट अलगुजि मनी पुन्हा
घूसमटे जिव कधि कधि
लहरिवर झुले कधी
वीखरिच्या जखंम ती
वाहुनि जी भळभळते
थैयथये रक्तणवा
काळपुढे कमी दिसे
ईतक का ! तुझ्यामुळे
रूदवले दुख मजला
पंखदिले अन तुटलिस
एकट मज झगाङया
सोङुनि तू ,जगामधी
का ग जगि असा मला
सोङुनि तू , वत्सल मुर्ति
आसव हि प्राकत्नी
का तु नसे जगी आई
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY