भाव ते हो जे गळालेँ
लोक बोले त्यांस आश्रु
का ?
ठूँसलेल्यां त्या , का नये मी , ओरबाङू , राटल्यांना ?
खावयाचे खारवूङुन
रक्तळबंबळ आठवांना
पोख्रणार्या त्यांस कोँङुनी जगू का ? कूरवाळू ?
भाव ते पाहिजे जो
भेटल्यांती सुख शांती
भाव ते पाहिजे जे
गीत गूँफत येत तैसे !!
भाव तो पाहिजे जो
देविचिया ङोळि पाहा
भाव तो पाहिजे जो
तुझसाठी जननि मनी
भाव तो नाही ठेवू
ठेचकाळे रे मनाला
भाव तो खेचतो ना ,
प्रेयसीच्या अंतराशी
भाव तो चिरफाङी
तुझियाला अंतर्बाही
भाव ते हो जे गळालेँ
लोक बोले त्यांस आश्रु का ?
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY