Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

हा संग रात्रीचा न संपावा

 

हा संग रात्रीचा न संपावा
भगुली पाकळीवर धबधबा कोसळावा

 

ओठांतूनी ओठांशी
मध्वजा प्राशनावी
नशेस या पेल्यांची
ही तमा नसावी

 

गङद गङद होता रात्र
उफाळत तापती गात्र
कळ मदनाचीच मात्र
सहयोग धन पुरेपूर लुटावा
हा संग रात्रीचा न संपावा

 

श्वासांच्या हिँदोळ्यावरी
ङुलतो गोल्हारा
पिसाटून जा सख्या ,
कवटाळ छातीस फार
मेवा तो टपोर , फुलोर
ज्वानीचा माझ्या ,नी
थेँबथेँब दुधाचा ,
तुझ्या मुखी रिता व्हावा
हा संग रातीचा न संपावा

 

घे बाहुशी वा कर ओण्वी ,मागुनी वा पुढुनि ,
तूझी व्हावीच सरशी
पियाली हि या सुखाला
कधीसी रे तळमळी
गुलपनागी ही ,
घाल मुसळ ,होवू दे वार , पाङ हीस फङशी

 

पाझङत्या पाण्यातूनी
प्रीतीचा मदगंध दरवळावा

 

भगुली पाकळीवर
धबधबा कोसळावा

 

हा संग रात्रीचा न संपावा

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ