ही मदिरा पाजुनी
तू कमाल केली
मी जगलो आज
तू धमाल दीली
फास मला तुझिया
प्रीत साखळ्यांनी
मोह जणू जाहला
तू खट्याळ लीली
ही मदिरा पाजुनी
तू कमाल केली //१//
जे बहारीले असे
गीत हे माझे
ना कळले मी कधी
कोरले शब्दांनी
नी मन हे बावरे
गावु लागलेले
गोड किती हासली
तू अशी लज्जेने
बाग जणू ओलि ती
तू रुजवुन गेली //२//
ही मदिरा पाजुनी
तू कमाल केली
मी जगतो आज
तू धमाल दीली ....
विशाल
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY