Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

हीच आहे का ति राधा

 

हीच आहे का ति राधा
मी जिचा कृष्णा ?
ढंग न्यारा ,मोहणारा
रंग हा गोरा .

 

शाल ओढली लज्जेची ,
नीर अंजीरी ,
भाळलो मी ऐकता ते
सूर मंजीरी .

 

हीच आहे का ति . . . .

 

रेशमाचा साज , शोभे
बावर्या अधरा . . .
ऋतु गाली , तो फुलांचा
लाघवी नखरा . .

 

हीच आहे का ति राधा

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ