Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

जुन्याजुन्या आठवांस तूझ्या

 

जुन्याजुन्या आठवांस तूझ्या
मि आठवावे नव्यानव्याने
पुन्हापुन्हा मैफिलीत सून्या
मि गीत तूझेच गात जावे

 

बहार यावी शब्दांत जेव्हा
मनात माझ्या तुला , बघावे . . . .
तुझ्या गुलाबी खळी मधूनी
मि प्रीतथेँबा टिपून घ्यावे ||१||

 

तु लाजताना , मनात काही
मि चांदण्यांला कवेत घ्यावे
हसू खुलेल्या तुझ्या अधीरी
अधीर माझे , मि टेकवावे ||२||

 

जुन्याजुन्या आठवांस तूझ्या
मि आठवावे नव्या नव्याने
पुन्हा पुन्हा मैफिलीत सून्या
मि गीत तूझेच गात जावे

 

 

विशाल लोणारी

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ