का असा दूरावु देतो
मी तुझ्या जवळी येत असता
कातरावे का तू नाते
मी मखमलीने जुळविता
मी सगंळं बोलते नी
तू राहतो बस शांत ऐक्टा
का बरे तू राखतो मन
मी फुलांना ऊधळीता
तू कसा राही न बघता
मी झुरीते तूझि प्रिता
जा सख्या रे ठेवल्या मी
ह्रदयांती ,आठवंना
तू असे ज्या विसरता
आज जाणीले प्रेम तूझे
आणि सांगू ,भास होता
मीच माझ्या भावनांना
घातलेला फास होता
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY