Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

का न शोधीसी तुझीया

 

वेङ्या ,

 

 

का न शोधीसी तुझीया
अंतरी , रे खुळ्या तू
घालतो पालथि तु तीर्थ
रंगवीसी राकटा तू

 

देव तुझा खास जेव्हा
मनि होता ,रे मुढा . . . तू
पेटवीले सी यज्ञां , बघ
गंङुनीया शीळप्यांना . . .

 

का न शोधीसी तुझीया
अंतरी , रे खुळ्या तू

 

देव फूले पानि आसे
तू तरी का झाङ तोङे . .
देव थबके ,प्रेम मांगे .
तू तयां का कळा लावे .

 

देव नाही गंङिदोरीँ
कोनि तूला ,जाग . . वावे

 

देव हासे चीउ काउत
तू तरी का भ्रूण . . . कापे

 

का न शोधीसी तुझीया
अंतरी , रे खुळ्या तू

 

स्त्री असो वा पाखरू रे
का बनीतो दानवं तू
कसे बाबा पटवु मि , हे
देव कूठे नी कसा भासे

 

देव शोधा अंत . . . रायी
देव शोधा भोवताली . .
देव तूझा तूच हो रे . .
देव , भेटे बघ कष्टांनी

 

का न शोधीसी तुझीया
अंतरी , रे खुळ्या तू
घालतो पालथि तु तीर्थ
रंगवीसी राकटा तू

 

 

विशू

 

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ