लिखतो कवी शब्दांची चळचळ कधी कधी
कैफातही बुडे मग कविता कधी कधी
तो एकटाच त्याचा नसतो कधी कधी
खेळात या जगाला पिसतो कधी कधी
मैत्रीच्या शब्दांस मूर्त स्वरूपात पाहतो
ढोबळ जरी तुम्हा वाटत ते कधी कधी
मृत्यूत देह जळितो कविचाच शेवटी
गजलेत अंतरा जळत असे कधी कधी
गुंतून राहताना ,फसतो जरा , जरी
कोशात माणसांच्या विरतो कधी कधी
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY