मला तू एकदाच जवळ घे
मला तू एकदाच प्रेमाने चुंबून घे
मला तू एकदाच आय लव्ह यु म्हण
मग मी आयुष्यभर ,एकटा
जगायला तयार आहे ,
बाहेर पावूस पडो वा न पडो
माझ्या एकल्य्य दुष्काळात मी होरपळून
मी जगेन , आणि आश्चर्य कि
माझी जीवनाकडे
कुठलीच तक्रार नसेन ...............
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY