Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मी एकटाच माझा असतो कधीकधी

 

 

मी एकटाच माझा असतो कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसतो कधीकधी

 

ही नगरिही जेव्हा ओलावि कधीकधी
सरीँत कोरङाच चलतो कधीकधी

 

जो मनवोनि दाटतो कधीकधी
मेहूल वूतरून नचतो कधीकधी

 

जो मंदस्मित हासतो कधीकधी
मनात आठवांनि रङतो कधीकधी

 

मी चाचपून पाहतो कधीकधी
मलाच पुनश्चात जाणतो कधीकधी

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ