Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मी मागे घेतल्या माझ्या सार्या कोमेंट्स

 

मी मागे घेतल्या माझ्या सार्या कोमेंट्स ,
मी ओरबाडून ,खेचून काढले ,लायीक्स
काय करणार ??????????????
पर्याय नव्हताच दुसरा !!!!!!!
पण , मन हि फेस्बुक्सारख असतं तर
किती बरे झाले असते ना ,

 

आठवण , राहून राहून येताच राहणार .....
पुन्हा पुन्हा हात तोच फोटो उघडणार ,

 

ते पाहून हळूच , सुखावल्या डोळ्यातला आर्त
गळून जाणार

 

डोक्यात मस्स राग भरलेला हो
पण ह्या हट्टी मनाला
कोण बरे समजावणार .........................

 

म्हणूनच एकदाचा निर्णय
घेवून टाकला ,
फोटो फोल्डरला ळा टाकून , हायीड हि करून टाकला

 

(बावळट मन शोधात असतो पीसीवर , पण त्याला गावात न्हाई ,
गम्मत , तो आता नाराजही होत नाही ,कारण )

 

नाराज झाला तर मग ,
हिला प्रेमाच्या असंख्य कविता
कोण बरे ऐकवणार ???

 

हुश्श ,आताशा हिच्यात गुंगलेला हा
मी हळूच तिचा फोटोच काढून टाकला

 

मनाला समजलं बहुतेक ,
अरे तरी का चिडला नाही माझ्यावर ???
तो आता संपला बहुतेक ,हिच्यातच
हो माझ्या बुद्धीलाही हिचे विचार पटतात
आमच जुळणार आता ..................

 

पण हिचा फोटो घेवू कि नको ?
पुन्हा मग नको म्हणन लागायला ...................
मी मागे घेतल्या माझ्या सार्या कोमेंट्स ,
मी ओरबाडून ,खेचून काढले ,लायीक्स
काय करणार ??????????????

 

 

कविराज विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ