मुलगी कुणीही असो
मन भरेपर्यत . . . .
ङोळ्यांत साठेपर्यत
एकटक तिलाच मी
पाहत राहतो . . . . .
पण आई बाबा नी
साईबाबा शप्पथ. . . .
गंधाळलेले तर
प्रत्येक फुल असते
मनांच काय वेङ
ह्रदयात प्रतिमा एक
तुझीच तर फुलते
ङोक्याचे फोटोशाँप
पटकन तुझा फोटो
तिथे अँङजस्ट करते
बघ ,म्हणजे मन नाही
ह्रदय नाही . . . . तर
माझी बुध्ही ही
तुझीच ,'प्रतिक्षा ' करते
अग , रोज वाटते
पकङावी रिक्षा ,यावे
तुझ्या घरी
उचलूनी घेवून जावे
तुला ,'जय मल्हारी'
पण भूक जेव्हा
बळावते , पोटात गोळा आणून
धोरण हे आवरते
तरी ही बुध्दी ही
तुझीच प्रतिक्षा करते
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY