Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

न व्हते प्रेम तर सांगायचेस ना

 

न व्हते प्रेम तर सांगायचेस ना

 

म्र त केल्या असत्या मी भावना

 

ता संतास तुझी वाट पाहणारं ,मिळेल ही

 

मो कळ्या केसांत गुंतवणार मिळेल ही

 

रे , तुला भूक लागली असता ,

 

तुझ्या ह्रदयाला आराम पङावा ,

 

म्हणून आँफीससकट ,घरच्या
कामांचाही त्रागा ओढणारं
तुला आजारी बघुन दुखाला
मनात खोलखोल दवङणारं

 

खात्री आहे मला ,
दुसरं कुणीच नाही

 

तुला सापङणार
किमान या , आयुष्यात

 

 

विशाल लोणारी (विशू)

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ