रोज सकाळी दवांत भिजलेली मलमल जणू
दुखात थराथरत्या मशाली सम दिसते
थोङीसी अशीच मला तुझी आठवण येते
वक्षसमुद्राच्या किनार्याशी कवटाळलेल्या माझ्या प्रार्थनेत
माझ्या मंत्रातून लूप्त तक्रार असते
थोङीसी अशीच मला तुझी आठवण येते
जगताच्या पसार्यात ,
अस्ताव्यसतेत
छतावर रुजलेली एकटीच बेल असावी
थोङीसी अशीच मला तुझी आठवण येते
माझ्या शब्दांत अचानक चूक व्हावी
व्याकरण आणि वर्तनाचे मला विस्मरण घङावे
थोङीसी अशीच मला तुझी आठवण येते
..............विशू.......... ....
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY