सगळे एकसारखेच असतात
तरी कुनासारखाच नाही मी
मला आहे पहाट , मध्यान्ह आणि सांज
तरी कुनासाराखाच नाही मी
उमल कोवळ्या कल्यात मी
उखळ स्वछ झुल्झुल्ण्यात मी
कोमल क्षितीज उदरी मिट्ट मी
तरी कुनासारखच नाही मी
माझा रोज नवा उगम
रोज विस्तारआलेला नवा तळप
अन माझाही ठरलेला
कातारणारा गंभीर शेवट
असा मी तसा मी , ज्याला हवा तसा मी
कुणा तस्मि , कुणा अस्मि
कुणा वंद्य , कुणाची आशा
कुणा निंद्य कुणाची होतो दिशा
सार्यांत पाहत , सगळ्यांमधून वाहत
लुटालूट बेशुमार करत राहतो मी
कुणास बेसुमार भासतो मी
कधी देवात , विचारांत तर
कधी स्वप्नात सगळ्यां ठायी ठायी
असतो फक्त मी
अन तरीही ..............................
कुनासारखच नाही मी ................
@vishal lonari
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY