Vishal Lonari
सगळेच आहेत ईथे
पण तू नाही
सगळे असुनसुध्दा मला
करमत मात्र नाही . . .
का गुंतलेला असे
माझा जीव तुझ्यातच
की आता मला
तुझ्या अस्तित्वाशिवाय
अस्तित्वच नाही ?
सगळेच आहे
करमत मात्र नाही
हो ,हेच खरं की
तुझ्या शरिराशिवाय
माज्या आत्म्याचे
'अस्तित्व' नाही
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY