Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

सुरेशास

 

देवाच्या गाभारी दाटला तिमिर यारा

गेला हारवुनी कोठे उजेङ , शोध यारा

नाही पाहविणारे सुखि कुणास जगताना

झाले वैरी , खुनाचे पिपासू जग यारा

येथे देवालाही हायजँक करुनी रे

भगताला ठेवीती ताटकळत , बघ यारा

मात्रांची घालूनी लाज गीत उतरविती

ना जाणूनी घेती रे तुलाच , भट यारा

मैत्रीला तंत्राने बाधलेत मित्र माझे

सार्याँ या दु:खाचे सुख हाय , तुच यारा

 

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ