Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

सूर्याची किरणे ही

 

श्वासांतुन स्पंदने
निघूनी गेली
हृदयासि एकटे व्हायला झाले

 

सूर्याची किरणे ही
तिरपी ,त्यास दूरावली
भास्करा एकटे तळपणे
झाले

 

प्रकाशातच पण कोसावर चंद्रापासून चांदणि झाली
तिचे भास , एकट्याने जळणे झाले

 

मेघातली सर जी
बरसली जमिनीवर तर
मेघाला एकट्या आभाळ
किँचित झाले

 

फुलातूनी उङाला जो
गंध तर ,काटे ,पाने बाग
सारे त्याला परके झाले

 

तू नाही झालीस माझी
तेव्हा हे सगळेच
आघटिक ,आगतिक
घङून आले

 

बस , शरीरात उरले
त्राण अन तुझ्या आठवणी
कारण तू सोङुन गेल्यावर
मन माझे नसणे झाले
धावत धावत तुला
येवून चिकटले
मन मज एकट्या नाही
म्हणाले

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ