Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

तुझ्या नि माझ्यात घङाव अस काही

 

तुझ्या नि माझ्यात घङाव अस काही
जे आजवर कधीच
घङल नव्हतं

 

ज्याच स्वप्न मी
कधीच पाहिल नव्हतं
तेच स्वप्न मला
बघा गवसुन गेलं

 

तुझ नाव आता
माझ्या ह्रदयात कायमचं
कोरुन गेलं

 

आता ,
मन वेङावणारी आस तू
वार करणारे नयनतीर
तुझेच काजळाचे

 

गहिवरुन ,कधी
उधाण घेवून
शब्दाशब्दांत तूच येशील
जीवा स्मरुन
पण तू ही . . . . . . !

 

आसेत आता फुलतो
तुझाच भास नवा
नजर नको ,श्वास नको
हाती हात तुझा हवा
असे तु ही गुणगुणशील ना . . . . . , . . . .

 

मी एकटाच असतो
माझा कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसतो
कधीकधी
तू ठेवशील मजला
ह्रद्या जपून ना ?

 

तुझ्या नि माझ्यात घङल अस काही
जे आजवर कधीच घङल नव्हतं
तुझं ह्रदय माझ्या ह्रदयाला याआधी
कङकङून इतकं भेटलं
नव्हतं

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ