Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

तुझ्या ईश्कात झिंगलो

 

तुझ्या ईश्कात झिंगलो ,साकट्या बनून
प्रिये ,जरा देरीमेरी वाढली होती जेव्हा आपल्यात
हृदयाची करून पोत्ल
खूप आठवणी बांधल्या त्या शिंपल्यात

 

जेव्हा ,
प्रीतीच्या या खेळाची झोंबट लागताच
रक्त ,पाण्याची अशी लागली पाजव कि
नेमकी ,जकव रेशमी धाग्यांची ,
कशी ठावू ................क उसवून गेली

 

प्रेमातला अगदीच खेमलु प्रेमवीर मी ,
आजही मनाच्या ओस्सोमधूनी गहिवर वाहत जातो
मनाचे कुजीमेत नाही का बनवले कुणी ????????
मन वाहत राहते ......
झुळझुळ , मी थांबवू शकलो नाही
इच्छा देखील नाही

 

कुणी बालतुल्या
बनायचे होते , तुझ्यामुळेच

 

पण ती रात्र सरली , मग
मी कुठे गेलो नि तू कुठे ???

 

आता , इच्छा देखील मेली
पोत्ल देखील उसवले होतेच
देरीमेरी संपली ,दरी वाढली तर
पोत्ल देखील फाटले ,
अन त्यांनाच कवटाळून मी हि (पोतुगाल मराठी कविता )

 

 

कविराज विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ