Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

उंच आकाशातून खाली

 

उंच आकाशातून खाली
पडताना मला प्रियांका दिसली
उंच आकाशातून खाली
पडताना स्वप्नपरी प्रियांका दिसली
अन तो भासच ठरला
अन तो भासच ठरला
जेव्हा एक लहान मुल , किंचाळल

 

अरे , अरे पतंग कटली
गै , गप्पी , बोला रे धीन्ना
पुन्हा
स्वप्नांचा मांजा तुटला रे मना

 

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ