Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मला वाचून वाढेल तुझे ज्ञान

 

मला वाचून वाढेल तुझे ज्ञान

पुस्तक म्हणे , सतत वाचत राहा

वही म्हणाली , लिही बाळा लिही

लिहिण्याने सर्वांच्या ओळखीत राहा

आमचाही खारीचा वाटा आहे

म्हणत पेन्सिल रुसली , पेन रागविला

अभ्यासात आणि पाठांतरात

रंगवून चित्र मिळतो आनंद आम्हाला

रबर म्हणे दुर्गुण मिटवा

मोजपट्टी म्हणे , मोजून मापून पाऊल उचला !

-------------------------------------------

 

 

विश्वनाथ शिरढोणकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ